प्रश्न १) विष्णु वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे?
१) कवी कुसुमाग्रज
२) माधव ज्युलियन
३) गोंविदाग्रज
४) बालकवी
प्रश्न २) खालीलपैकी चूकीची जोडी ओळखा?
१) विनोबा भावे – गीतारहस्य
२) शंकरराव खरात - तराळ - अंतराळ
३) वि. स. खांडेकर – ययाती
४) मोरोपंत - केकावली
प्रश्न ३) खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती?
२) एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर
३) कृष्णाकाठ - शंकरराव
४) दासबोध - रामदास
प्रश्न४) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा?
१) छावा - बाबासाहेब पुरंदरे
२) काळे पाणी - वि. दा. सावरकर
३) महाभारत – ज्ञानेश्वर
४) कऱ्हेचे पाणी - पु. लं. देशपांडे
प्रश्न ५) राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठीचे टोपण नाव कोणते?
१) गोंविदाग्रज
२) बाळकराम
३) केशवकुमार
४) बालकवी
प्रश्न ६) प्रसिध्द लेखक चिं. त्र्यं. खानोलकर यांचे टोपननाव कोणते?
१) ग्रेस
२) केशवकुमार
३) आरती प्रभू
४) अनिल
प्रश्न ७) 'ययाती'या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत ?
१) ना. सी. फडके
२) वि. स. खांडेकर
३) विश्वास पाटील
४) रंजीत देसाई
प्रश्न ८) खालील पुस्तकाचे लेखक/कवी कोण आहेत. 'पडघवली'
१) महादेवशास्त्री जोशी
२) जयंत दळवी
३) गो.नी. दांडेकर
४) ग.दि.मांडगूळकर
प्रश्न ९) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
१) विनोबा भावे – गीतारहस्य
२) शंकरराव खरात - तराळअंतराळ
४) य.वि.जोशी - वहिणीच्या बांगडया
३) चि.वी.जोशी - एरंडाचे गुन्हाळ
प्रश्न १०) 'केशवसुत' हे टोपननाव कोणाचे आहे
१) प्र. के. अत्रे
२) शं. के. कानेटकर
३) लोकमान्य टिळक
४) कृ. के. दामले
प्रश्न ११) 'गीताई' या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत?
१) विनोबा भावे
२) संत ज्ञानेश्वर
३) साने गुरुजी
४) संत एकनाथ
प्रश्न १२) 'बालकवी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे.
१) कृष्णाजी केशव दामले
२) ग.दि.मांडगूळकर
३) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
४) राम गणेश गडकरी
प्रश्न १३) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
१) गीताई - लोकमान्य टिळक
२) स्वामी - रणजित देसाई
३) कऱ्हेचे पाणी - आचार्य अत्रे
४) श्यामची आई - साने गुरुजी
प्रश्न १४) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
१) तराळ-अंतराळ - शंकरराव खरात
२) कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
३) एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर
४) यापैकी नाही
प्रश्न 15 'जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
1) निशाचर
2) जलचर
3) उभयचर
4) चराचर
प्रश्न 16 ) 'निशाचर' म्हणजे काय?
1) दानधर्म करणारा
2) एकाच गोष्टीचा नाद करणारा
3) रात्री फिरणारा
4) अपत्य नसणारा
प्रश्न17 ) 'ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
1) विद्वान
2) हुषार
3) बहुश्रुत
4) ज्ञानी
प्रश्न 18 ) 'घरादारास व देशास पारखा झालेला' या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा
1) निराधार
2) निर्वासित
3)हुतात्मा
4) दरवेशी
प्रश्न 19 ) 'बातमी सांगणारा' या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे. ते अचूक निवडा.
1) अजय हा एक चांगला वार्ताहर आहे.
2) रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो.
3) उमेश हा एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे.
4) महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे.
प्रश्न 20 ) 'लवाद' या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून
1) स्वत: हून मध्यस्थी करणारा
2) लादला गेलेला मध्यस्थ
3) उभयपक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ
4) एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ
प्रश्न 21) 'आयदाना' या शब्दाचा अर्थ सांगा.
1) आमंत्रण
2) जेवणासाठी लागणारी भांडी
3) पायपुसणी
4) झाडू
प्रश्न 22 ) विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार
1 ) नायटा
2) नारकत
3) नालकी.
4) नाबदार
प्रश्न 23 ) 'फार दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व 'घटना' - या शब्दसमूहासाठी खालील योग्य त्या वाक्प्रचाराचा पर्याय लिहा.
1) गंगेत घोडे न्हाणे
2) अंगारकीचा योग
3) डोळ्याचे पारणे फिटणे
4) कपिलाषष्ठीचा योग
उत्तरासाठी येथे 👉online Exam ऑनलाईन परीक्षासाठी येथे क्लिक करा 👈